राजस्थानच्या वाळवंटी भागास काय म्हणतात?www.marathihelp.com

राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशाला 'थरचे वाळवंट' या नावाने ओळखले जाते​. थार वाळवंट, ज्याला 'ग्रेट इंडियन डेझर्ट' असे देखील म्हणतात. हा भारतीय उपखंडातील वाळूच्या टेकड्यांचा एक रखरखीत प्रदेश .

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:21 ( 1 year ago) 5 Answer 66792 +22