राजारामाच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे नेतृत्व कोणी केले?www.marathihelp.com

संभाजी महाराजांचे बंधू राजाराम हे नंतर राजा बनले. १७०० मध्ये सातारला मुघलांचा वेढा पडला आणि मुघलांनी ते काबीज केले. याच काळात राजाराम राजेंचा सिंहगडावर मृत्यू झाला आणि त्यांची पत्नी ताराबाई यांनी त्यांचा मुलगा संभाजी दुसरा याच्या नावाने राज्यकारभार हातात घेतला.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:52 ( 1 year ago) 5 Answer 45674 +22