राज्य घटनेतील कलम 75 नुसार पंतप्रधानांची नियुक्ती कोण करतात?www.marathihelp.com

राज्य घटनेतील कलम 75 नुसार पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतात.

भारताच्या संविधानाच्या ७५ व्या व ८४व्या कलमांनुसार पंतप्रधान बनण्यासाठी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

भारत देशाचे नागरिकत्व
लोकसभा अथवा राज्यसभेचा खासदार. सरकार स्थापनेच्या वेळेला जर ही अट पूर्ण झाली नसेल तर त्या व्यक्तीला ६ महिन्यांच्या आत खासदार पद मिळवावे लागते.
लोकसभेचा सदस्य असल्यास किमान वय २५ वर्षे व राज्यसभेचा सदस्य असल्यास किमान वय ३० वर्षे.
केंद्रीय सरकार, राज्य सरकार इत्यादी सरकारी कार्यालयामध्ये फायदा असलेल्या पदावर नसणे.

शपथ
पंतप्रधानपद ग्रहण करण्यापूर्वी पंतप्रधानाला राष्ट्रपतीच्या उपस्थितीमध्ये खालील शपथा घ्याव्या लागतात:

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:47 ( 1 year ago) 5 Answer 483 +22