राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?www.marathihelp.com

अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक-संचालक व हे प्रतिनिधी मिळून १९८२–८३ मध्ये ४४ सदस्यांचे संचालक मंडळ होते. संस्था- प्रतिनिधी संबंधित संस्थांकडून दर वर्षासाठी निवडले जातात आणि व्यक्तिभागधारकांच्या प्रतिनिधींची प्रत्यक्ष मतदानाद्बारे निवडणूक दोन वर्षांसाठी होत असते.

solved 5
बैंकिंग Friday 9th Dec 2022 : 10:02 ( 1 year ago) 5 Answer 6849 +22