राज्य सूची आणि समवर्ती सूची म्हणजे काय?www.marathihelp.com

संघ सूचीतील विषयावर कर आकारण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे. राज्य सूचीतील विषयावर कर आकारण्याचा अधिकार केवळ राज्यांना आहे. समवर्ती सूचीतील विषयावर करार करण्याचा अधिकार संसद तसेच राज्य विधिमंडळाला आहे. कलम 268 नुसार केंद्राने आकारणी केलेले मात्र राज्यांनी वसुली व नियोजन केलेले कर दिलेले आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:21 ( 1 year ago) 5 Answer 27665 +22