राज्यशास्त्रातील आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय?www.marathihelp.com

दोन सार्वभौम राष्ट्रांमध्ये राजकीय, आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत येणाऱ्या सलोख्याच्या, तटस्थतेच्या किंवा संघर्षाच्या संबंधाना व्यापक अर्थाने 'आंतरराष्ट्रीय संबंध' असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:32 ( 1 year ago) 5 Answer 64024 +22