राज्यसभा सदस्यांची निवड कशी केली जाते?www.marathihelp.com

राज्यसभा हे भारतीय संसदेतील जेष्ठ व कायमस्वरूपाचे सभागृह आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यावरांमधुन करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासीत प्रदेश विधिमंडळ करतात

solved 5
राजनीतिक Friday 17th Mar 2023 : 14:12 ( 1 year ago) 5 Answer 80261 +22