राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या किती आहे त्याला स्थायी सभागृह का म्हणतात?www.marathihelp.com

भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:29 ( 1 year ago) 5 Answer 27972 +22