राज्याचा संविधानिक प्रमुख कोण आहे?www.marathihelp.com

भारत देशामध्ये सर्व राज्यांचे राज्यप्रमुख राज्यपाल असतात. उदा. महाराष्ट्राचे राज्यपाल. भारतीय राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून त्याला संवैधानिक महत्त्व आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:22 ( 1 year ago) 5 Answer 105096 +22