राज्यात किती जिल्हे आहेत?www.marathihelp.com

महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत, त्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:26 ( 1 year ago) 5 Answer 3058 +22