रायगड नाव कसे पडले?www.marathihelp.com

रायगडचे पुर्वीचे नाव "कुलाबा." या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी राजे शहाजीराजे भोसले महाराजांची राजधानी रायगड हा किल्ला असल्याने या जिल्ह्याचे नाव रायगड झाले.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 10:58 ( 1 year ago) 5 Answer 7413 +22