राष्ट्र राज्य म्हणजे काय ते स्पष्ट करा?www.marathihelp.com

राष्ट्र या संकल्पनेचे वैधानिक राज्यसंस्थेत होणारे स्थित्यंतर म्हणजे राष्ट्र-राज्य होय. राष्ट्र किंवा राष्ट्रीय भावना या कल्पना संधिग्ध आहेत. त्यामुळे त्यांना वैधानिक स्वरूप जेव्हा प्राप्त होते, तेव्हा राष्ट्र-राज्य अस्तित्वात येते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:05 ( 1 year ago) 5 Answer 75581 +22