राष्ट्र राज्य संकल्पना कुठे अस्तित्वात होती?www.marathihelp.com

जर्मनीतल्या या राज्याचं नाव जागतिक इतिहासात कोरलं गेलं आहे. कारण, याच ठिकाणी सन १६४८ मध्ये वेस्टफेलियाचा शांततेचा करार होऊन, प्रत्येक देशाला त्याच्या सुनिश्र्चित प्रदेशांवर संकुचित सार्वभौमत्व देणाऱ्या 'राष्ट्र-राज्य'ची आधुनिक संकल्पना अस्तित्वात आली

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:04 ( 1 year ago) 5 Answer 3287 +22