राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती करतात?www.marathihelp.com

राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:02 ( 1 year ago) 5 Answer 3006 +22