राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्था कोठे आहे?www.marathihelp.com

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था १ मे १९६२ रोजी पुणे येथे केंद्र सरकार पुरस्कृत योजनेंतर्गत सुरु करण्यात आली. या संस्थेचे आयुक्त हे प्रमुख आहेत व संस्थेच्या दैनंदिन कामकाजासाठी त्यांना सहाय्य करण्यासाठी एक सहा संचालक व एक उपसंचालक कार्यरत आहेत.

solved 5
वैज्ञानिक Thursday 16th Mar 2023 : 10:38 ( 1 year ago) 5 Answer 58069 +22