राष्ट्रीय वन धोरणानुसार किती जमीन वनाखाली असावी लागते?www.marathihelp.com

वन धोरणाप्रमाणे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगलव्याप्त क्षेत्र ३३ टक्के असणे गरजेचे आहे, मात्र सद्यस्थितीत ते फक्त २१ टक्के आहे

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:40 ( 1 year ago) 5 Answer 3373 +22