रासायनिक खतांचे किती प्रकार आहेत?www.marathihelp.com

रासायनिक खत - उदा. युरिया, सुपर फॉस्फेट, नायट्रोफॉस्फेट इ. जैविक किंवा जीवाणू खत - हवेतील नत्र शोषून, साठवून नंतर पीकांना उपलब्ध करून देणाऱ्या सूक्ष्म जीवांची वाढ करून त्यापासून तयार केलेल्या अथवा अशा जीवाणूंचे संवर्धन करणाऱ्या मिश्रणाला जिवाणू खत म्हणतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 17:31 ( 1 year ago) 5 Answer 109590 +22