रासायनिक बदल आणि उदाहरण म्हणजे काय?www.marathihelp.com

ज्या बदलामध्ये एक किंवा अधिक नवीन पदार्थ तयार होतात त्याला रासायनिक बदल म्हणतात. रासायनिक बदलाला रासायनिक प्रतिक्रिया असेही म्हणतात. कोणताही पदार्थ जळणे, लोखंडाला गंजणे ही उदाहरणे आहेत.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:04 ( 1 year ago) 5 Answer 117288 +22