रेगुर माती भारतात कुठे आढळते?www.marathihelp.com

महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावरील बेसौल्त या मूळ खडकाचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते. या मृदेला 'रेगुर मृदा ' असे म्हणतात. दक्षिण भारतातातील ग्रेनाइट व नीस या मूळ खडकांपासून 'तांबडी मृदा ' तयार होते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 17:01 ( 1 year ago) 5 Answer 86860 +22