लग्न करणे गरजेचे आहे का?www.marathihelp.com

धडधाकट मनुष्य प्राणी असेल तर लग्न करणे किंवा लग्न होणे हा त्याचा अधिकारच आहे. अपवाद वगळता जर लग्न करण्याची ईच्छा झाली तर आपल्या कुवतीनुसार जरुर लग्न करावे. हिंदू धर्मात चार पुरुषार्थ सांगितले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 09:07 ( 1 year ago) 5 Answer 5914 +22