लाभांश धोरण आणि त्याचे घटक काय आहे?www.marathihelp.com

चालू वर्षी झालेल्या निव्वळ नफ्यातून किती वाटा राखून ठेवायचा व किती भागधारकांना द्यायचा; लाभांशाचा दर स्थिर ठेवायचा की, नफ्याच्या प्रमाणात कमी-जास्त करायचा आणि लाभांश रोखस्वरूपात द्यायचा की, अन्य स्वरूपात हे लाभांश धोरणाचे तीन महत्त्वपूर्ण पैलू आहेत. मुख्यत: लाभांश हा भागधारकांना रोख स्वरूपातच दिला जातो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:39 ( 1 year ago) 5 Answer 36493 +22