लाल क्रांती म्हणजे काय?www.marathihelp.com

लाल क्रांती म्हणजे यामध्ये टोमॅटोचा उत्पादन केला जातो. तसेच शेळी मेंढी यांच्या उत्पादनात सुद्धा वाढ केला जातो त्यास लाल क्रांती असे म्हणतात. यामध्ये फळांचा व मधाचा उत्पादन केला जातो यालाच सोनेरी किंवा सुवर्ण क्रांती असे म्हणतात. यामध्ये नदी जोड प्रकल्प ला महत्व दिले गेले आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:16 ( 1 year ago) 5 Answer 24701 +22