लिंग फरक सिद्धांत काय आहे?www.marathihelp.com

स्त्री-पुरुषामधला शारीरिक फरक हा प्रामुख्याने त्यांच्या पुनरुत्पादनासंदर्भातील भिन्न जबाबदाऱ्या हा आहे. पुरुषाकडे रेतन तर स्त्रीकडे गर्भारपण, बाळंतपण आणि स्तनपान अशा प्राकृतिक जबाबदाऱ्या आहेत मात्र या पलीकडे कोणतीही कामे स्त्री/पुरुष कोणीही करू शकतात.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 11:55 ( 1 year ago) 5 Answer 138371 +22