लोक सोलोगॅमी विवाह का करतात?www.marathihelp.com

एखाद्या व्यक्तिनं स्वतः स्वत:शीच लग्न करण्याच्या प्रकाराला सोलोगॅमी म्हणतात. यालाच आपल्या भाषेत सेल्फ मॅरेज किंवा एकलविवाह म्हणतात. पण, अशा सेल्फ मॅरेज लग्नांना कायदेशीररित्या किंवा धार्मिकरित्या कोणत्याही प्रकारची मान्यता नसते

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 08:59 ( 1 year ago) 5 Answer 67754 +22