लोकशाहीत निवडणुका का आवश्यक आहेत?www.marathihelp.com

निवडणुकांमुळे लोकांना त्यांच्या नेत्यांचे मूल्यमापन करण्याची संधी मिळते . निवडणुकांमुळे लोकांना सरकार बदलण्याची संधी मिळते. लोकप्रतिनिधींच्या निवडीमध्ये निवडणुकांची मदत होते. निवडणुकांमुळे कायदा बनवण्याचे अधिकार थेट जनतेला मिळतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:09 ( 1 year ago) 5 Answer 58622 +22