लोकसंख्येची गुणवत्ता कोणत्या घटकावर अवलंबून असते?www.marathihelp.com

लोकसंख्या वृद्धी, लिंगनिहाय विभागणी, वयोमानानुसार रचना, राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न यांसारख्या आर्थिक चलांच्या अभ्यासाबाबत लोकसंख्या अभ्यास व अर्थशास्त्र हे आंतरसंबंधित असल्याचे दिसते. भविष्यातील एकूण लोकसंख्या व त्याची गुणवत्ता, आर्थिक संधी आणि आर्थिक संघटन यांवर अवलंबून असते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:52 ( 1 year ago) 5 Answer 108456 +22