लोकसभा आणि राज्यसभा सदस्याची पात्रता काय आहे?www.marathihelp.com

राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात. राज्यसभेचे पहिली सत्र बैठक मे १३, १९५२ साली झाली।

solved 5
राजनीतिक Tuesday 14th Mar 2023 : 12:29 ( 1 year ago) 5 Answer 27978 +22