वजनानुसार मी किती पाणी प्यावे?www.marathihelp.com

वजनानुसार पाणी पिण्याचे सूत्र
विभाजित केल्यानंतर जो नंबर तो तुमच्या रोज पाणी पिण्याचा हिशोब आहे. उदाहरणार्थ, जर तुमचे वजन 60 किलो असेल. 60 ला 30 ने भागल्यास 2 नंबर येतो. याचा अर्थ निरोगी राहण्यासाठी तुम्ही दररोज 2 लिटर पाणी पिणे गरजेचे आहे

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 11:54 ( 1 year ago) 5 Answer 138358 +22