वन संसाधन संवर्धन म्हणजे काय?www.marathihelp.com

वसुंधरेवरील म्हणजेच पृथ्वीवरील वने, माती, हवा, पाणी व जैवविविधता यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करणे, तसेच पुढील पिढ्यांसाठी त्यांचे संवर्धन करणे, मानवनिर्मित कृतीमुळे पृथ्वीवर होणारे प्रदूषण व पर्यावरणाची नासाडी रोखणे किंवा त्याला आळा घालणे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:14 ( 1 year ago) 5 Answer 82935 +22