वन हक्क म्हणजे काय?www.marathihelp.com

वन अधिकार अधिनियम हा भारतातील पर्यावरणाचे शाश्वत व्यवस्थापन व स्थानिक लोकसमुहांचे नैसर्गिक साधन संपत्तीवर अधिकार विषयक कायद्यांपैकी एक आहे. याचे अधिकृत नाव अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्‍क मान्‍य करणे) अधिनियम २००६ व नियम २००८, २०१२ असे आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:12 ( 1 year ago) 5 Answer 93004 +22