वनस्पती स्वतःचे अन्न कसे तयार करते?www.marathihelp.com

ज्या रासायनिक क्रियेद्वारे वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात हवेतील कर्बद्विप्राणिद वायू व पाणी यांचा वापर करून अन्न तयार करतात त्या क्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:09 ( 1 year ago) 5 Answer 66344 +22