वनस्पतीचे प्रकार किती व कोणते?www.marathihelp.com

ऋग्वेदानुसार वनस्पतींमध्ये वृक्ष, औषधी वृक्ष आणि वेली या तीनच विभागण्या आहेत. यांतील उपविभाग-विशाखा, क्षुप, व्रताती, प्रतानवती इत्यादी आहेत. सर्व प्रकारचे गवत हे 'तृण' विभागात येते. फुले व फळे येणाऱ्या वनस्पती या अनुक्रमे पुष्पवती व फलवती विभागात आल्या आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 11:35 ( 1 year ago) 5 Answer 8157 +22