वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते?www.marathihelp.com

वनस्पती स्वत:चे अन्न स्वत:च तयार करताना प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे सौरऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. यासाठी वनस्पतींकडून पाणी, कार्बन डाय-ऑक्साइड व हरितद्रव्यांचा (क्लोरोफिल) उपयोग केला जातो. यातून वनस्पती कर्बोदकांची (कार्बोहायड्रेटांची) निर्मिती करून अन्न म्हणून साठवून ठेवतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:24 ( 1 year ago) 5 Answer 114304 +22