वर्गीकरण काय म्हणतात?www.marathihelp.com

वर्गीकरणविज्ञान : वर्गीकरण म्हणजे गटवारी. कोणत्याही वस्तूंची, घटनांची अगर तत्त्वांची लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने त्यांमधील साम्य आणि भेदांवर आधारित गटवारी करणे म्हणजे वर्गीकरण होय.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 17:29 ( 1 year ago) 5 Answer 119296 +22