वर्तन वादाचा जनक कोण आहे?www.marathihelp.com

विख्यात अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ⇨जॉन ब्रॉड्स वॉटसन (१८७८-१९५८) ह्याने १९०८ च्या सुमारास वर्तनवादी विचार व्यक्त करावयास सुरुवात केली. 'सायकॉलॉजी ॲज ए बिहेव्हिअरिस्ट व्ह्यूज इट ' ह्या १९१३ साली प्रसिद्ध झालेल्या आपल्या लेखात त्याने आपले वर्तनवादी विचार प्रथम मांडले. वॉटसन हाच ह्या वादाचा मूळ प्रणेता होय.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:26 ( 1 year ago) 5 Answer 47903 +22