वर्तनवादाचा सिद्धांत कोणी मांडला?www.marathihelp.com

मानवी वर्तनाची अचूक भाकिते करता आली, तर मानवी व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, अशी वर्तनवादाची धारणा आहे. विख्यात अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ⇨जॉन ब्रॉड्स वॉटसन (१८७८-१९५८) ह्याने १९०८ च्या सुमारास वर्तनवादी विचार व्यक्त करावयास सुरुवात केली.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:24 ( 1 year ago) 5 Answer 131874 +22