वस्तूची खरेदी विक्री म्हणजे काय?www.marathihelp.com

वस्तू खरेदी करण्याची ग्राहकाची इच्छा अधिक तीव्र करणे व त्याचे हित वस्तू खरेदी करण्यातच सामावलेले आहे हे त्याला मनोमन पटवून देणे, हे या कलेचे उद्दिष्ट असते. या कलेमुळे संभाव्य ग्राहकाला एखाद्या वस्तूची गरज पटते व त्यातून पुढे ग्राहक व विक्रेता या दोघांनाही समाधान देणारा विक्री व्यवहार घडून येतो.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 15:59 ( 1 year ago) 5 Answer 6603 +22