वाचन म्हणजे काय आणि वाचनाचे प्रकार?www.marathihelp.com

अक्षर रूप ध्वनीच्या मोठ्या आवाजातील उच्चारणाला प्रगट वाचन म्हणतात व लिखित अथवा मुद्रित अक्षर डोळ्याने पाहून नंतर मेंदूने अर्थग्रहण करण्यास मुकवाचन म्हणतात . २. प्रगट वाचनाचे सस्वर वाचन व सुसस्वर वाचन दोन प्रकार आहेत व मुकवाचनाचे संदर्भवाचन सखोलवाचन विस्तृत वाचन होण्यास मदल होते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 14:52 ( 1 year ago) 5 Answer 50484 +22