वाढ आणि विकास म्हणजे काय?www.marathihelp.com

काळानुसार कुठल्याही गोष्टीत होणारे अधिक्य प्रमाणात्मक आणि गुणात्मक (किंवा प्रकारात्मक किंवा दर्जात्मक) अशा दोन्ही प्रकारांनी होते. त्यांपैकी प्रमाणात्मक अधिक्याला वाढ (Growth) आणि गुणात्मक, प्रकारात्मक किंवा दर्जात्मक अधिक्याला विकास (Development) असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 15:32 ( 1 year ago) 5 Answer 4346 +22