वाणिज्य व्यवसाय म्हणजे काय?www.marathihelp.com

वाणिज्य ही संज्ञा वस्तू व सेवा यांच्या उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या साखळीतील सर्व प्रकारांच्या देवघेवीला उद्देशून योजिली जाते. यात वस्तू, सेवा, पैसा, माहिती या व अश्या अर्थशास्त्रीय मूल्य असलेल्या कोणत्याही गोष्टीचा दोन व्यक्ती किंवा संस्थांमधील व्यापार अभिप्रेत असतो.

solved 5
व्यवसाय Saturday 18th Mar 2023 : 16:25 ( 1 year ago) 5 Answer 107414 +22