वादळ आणि चक्रीवादळ यात काय फरक आहे?www.marathihelp.com

फ्लोरिडाच्या किनार्‍यावरून उठणार्‍या वादळाला चक्रीवादळ म्हणून ओळखले जाते. तर फिलीपिन्सच्या किनार्‍यावर येणाऱ्या वादळाला टायफून असे म्हणतात. हे देखील पाण्याच्या पृष्ठभागावर उठणारे वादळ आहे. चक्रीवादळे अनेकदा अटलांटिक महासागरात तयार होतात.

solved 5
भौगोलिक Saturday 18th Mar 2023 : 11:55 ( 1 year ago) 5 Answer 97944 +22