वारा कशामुळे येतो?www.marathihelp.com

पृथ्वीवरील असमान तापमानामुळे हवेचा असमान दाब निर्माण होतो आणि असमान दाबामुळे पृथ्वीपृष्ठावर आणि निरनिराळ्या उंचींवर वारा निर्माण होतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:55 ( 1 year ago) 5 Answer 97930 +22