वार्षिक दरडोई उत्पन्न म्हणजे काय?www.marathihelp.com

वार्षिक दरडोई उत्पन्न म्हणजे काय?

वार्षिक दरडोई उत्पन्न हे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात ( देश, प्रदेश, राज्य) राहण्याऱ्या प्रति व्यक्तीचे वार्षिक सरासरी उत्पादनाचे मोजमाप करते. हे मोजमाप त्या क्षेत्राचे एकूण उत्पन व एकूण लोकसंख्या यांचा भागाकर करून काढले जाते.

देशाचे दरडोई उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्न व एकूण लोखसंख्या यांची सरासरी करून काढले जाते. तसेच प्रत्येक राज्याचे तेथील एकूण उत्पन व एकूण लोकसंख्या यांची सरासरी करून एखाद्या राज्याचे दारडोई उत्पन काढले जाते.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 16:20 ( 1 year ago) 5 Answer 4448 +22