विकसनशील देशांना आंतरराष्ट्रीय व्यापारातून कसा फायदा होतो?www.marathihelp.com

आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशादेशांत विशेषीकरण होते आणि देशातील नैसर्गिक साधनसामग्रीचा सर्वांत फलदायी वापर होतो. ह्यामुळे प्रत्येक देशातील उत्पादन शक्य तितक्या प्रमाणात वाढते आणि जागतिक अर्थकारणावर त्याचा अनुकूल परिणाम होतो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:30 ( 1 year ago) 5 Answer 132119 +22