विज्ञान अध्यापनातील प्रयोगशाळा पद्धती म्हणजे काय?www.marathihelp.com

शिक्षण देणे, मूलगामी किंवा शुद्ध वैज्ञानिक संशोधन करणे, विशिष्ट उत्पादनासाठी इष्टतम उत्पादन पद्धती निश्चित करणे, कारखान्यांतील उत्पादनाची गुणवत्ता नियंत्रित करणे, नवनवीन तंत्रे विकसित करणे असे वेगवेगळे अनेक हेतू ठेवून प्रयोगशाळा उभारल्या जातात.

solved 5
शिक्षात्मक Saturday 18th Mar 2023 : 09:24 ( 1 year ago) 5 Answer 90653 +22