विज्ञानाची व्याख्या काय आहे?www.marathihelp.com

एखाद्या विषयाच्या व्यवस्थित रीतीने (systematic study) केलेल्या अभ्यासास विज्ञान असे म्हणतात. विश्वातील घटना व घडामोडी यांचे बुद्धिनिष्ठ, कार्यकारणाधिष्ठित असे आकलन होण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया व त्यांचे फलित म्हणजे विज्ञान (Science) होय.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 14th Mar 2023 : 10:34 ( 1 year ago) 5 Answer 23070 +22