विज्ञानात निसर्ग म्हणजे काय?www.marathihelp.com

ज्ञान प्राप्त करून घेण्याची हीच एकमेव प्रमाण अशी पद्धती आहे आणि विज्ञानात ह्या पद्धतीच्या वापराचा आदर्श नमुना आपल्याला आढळतो. ह्या पद्धतीने प्राप्त करून घेतलेल्या ज्ञानाचे विषय असलेल्या वस्तू म्हणजे नैसर्गिक वस्तू आणि अशा वस्तूंचा निःशेष समुदाय किंवा व्यवस्था म्हणजे निसर्ग.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 21st Mar 2023 : 11:40 ( 1 year ago) 5 Answer 124359 +22