विज्ञानात लोकसंख्या म्हणजे काय?www.marathihelp.com

लोकसंख्या'म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या होय. लोकसंख्या मोजण्याला जनगणना किंवा खानेसुमारी म्हणतात. प्रत्येक [देश] आपल्या लोकसंख्येची ठरावीक कालखंडानंतर गणना करतो. हा कालखंड बहुतेक १० वर्षे एवढा असतो व दरवर्षी वाढीव संख्येचा [अंदाज अपना अपना|अंदाज] प्रकाशित केला जातो.

solved 5
शिक्षात्मक Friday 17th Mar 2023 : 10:07 ( 1 year ago) 5 Answer 70519 +22