वित्तीय तूट म्हणजे काय?www.marathihelp.com

वित्तीय तूट = सरकारचा एकूण खर्च (भांडवल आणि महसूल खर्च) - सरकारचे एकूण उत्पन्न (महसूल जमा + कर्जाची वसुली + इतर जमा) जर एका वित्तीय वर्षात सरकारचा एकूण खर्च हा एकूण महसूल आणि बिगर महसूल जमा पेक्षा जास्त असेल, तर तो फरक त्या आर्थिक वर्षाची वित्तीय तूट आहे. सरकार कर्ज घेऊन वित्तीय तूट भरून काढते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:02 ( 1 year ago) 5 Answer 26858 +22