विद्यार्थ्यांच्या निकालांची उदाहरणे काय आहेत?www.marathihelp.com

शैक्षणिक मूल्यमापन : विदयार्थ्यांनी शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात आत्मसात केली आहेत, हे शोधून काढण्याची एक पद्घतशीर प्रक्रिया. मूल्यमापन म्हणजे केवळ निरीक्षण नव्हे तर एक वस्तुनिष्ठ पद्घतशीर प्रक्रिया आहे. ज्या शैक्षणिक कार्यक्रमाचे मूल्यमापन करावयाचे असते, त्या कार्यक्रमाची काही उद्दिष्टे अगोदर ठरविलेली असतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:18 ( 1 year ago) 5 Answer 27513 +22